India Languages, asked by goodra6400, 1 year ago

Rainbow colours name in marathi language

Answers

Answered by BrainlyPrincess
196
Here is your answer dear⬇️⬇️


Red => लाल

Orange => नारंगी

Yellow => पिवळा

Green => हिरवा

Indigo => पारवा

Blue => निळा

Violet => जांभळा
Answered by gadakhsanket
64
नमस्कार मित्रा,

★ इंद्रधनुष्य -
इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय प्रकाशीय घटना आहे.

या वर्णपटात सात रंग असल्यामुळे त्याला सप्तरंगी इंद्रधनुष्य असेही म्हणतात. सर्वात बाहेरील बाजूला जांभळा व सर्वात आत तांबडा रंग दिसतो.

इंद्रधनुष्याचे सात रंग खालीलप्रमाणे आहेत -
जांभळा (Violet)
पारवा (Indigo)
निळा (Blue)
हिरवा (Green)
पिवळा (Yellow)
नारंगी (Orange)
तांबडा (Red)

धन्यवाद...
Similar questions