rajanitire aashray neithiba sikhit o andhasikhit jubak Mane keuthe bidroh karithanti banhi dekhanti?
Answers
Answer:
उत्पन्नाचे साधन गमावण्याची भीती प्रत्येकाच्या मनात असते. आर्थिक नियोजनामध्ये या धोक्यापासून बचाव करण्यासाठीची व्यवस्था करणे महत्त्वाचे ठरते. नोकरी वा व्यवसायाच्या आड येणार नाही, अशा प्रकारे उत्पन्नाचे दुसरे साधन निर्माण केल्यास या धोक्यापासून संरक्षण मिळू शकते.
रणजीत एस. मुधोळकर
उपाध्यक्ष व सीईओ, एफपीएसबी इंडिया
उत्पन्नाचे साधन गमावण्याची भीती प्रत्येकाच्या मनात असते. आर्थिक नियोजनामध्ये या धोक्यापासून बचाव करण्यासाठीची व्यवस्था करणे महत्त्वाचे ठरते. कोणत्याही संकटामुळे होणाऱ्या आर्थिक परिणामांपासून इन्शुरन्स योजना संरक्षण देतात. पण, नोकरी गमावल्यामुळे होणाऱ्या तोट्यापासून संरक्षणासाठीचा इन्शुरन्स भारतात उपलब्ध नाही. अशा वेळी नोकरी वा व्यवसायाच्या आड येणार नाही, अशा प्रकारे उत्पन्नाचे दुसरे साधन निर्माण केल्यास या धोक्यापासून संरक्षण मिळू शकते.
उत्पन्न गमावण्याची वेळ - अंतर्गत बाबी आणि बाह्यबाबी - अशा दोन कारणांमुळे येऊ शकते. अंतर्गत बाबींमध्ये व्यक्तिगत पातळीवर निर्माण होणाऱ्या धोक्यांचा समावेश असतो. जसे, मृत्यू किंवा अपंगत्व. बाह्यबाबींमध्ये आपल्या हातात नसत नसलेल्या गोष्टींचा समावेश होते. जसे, कंपनीमध्ये कर्मचारीसंख्येत कपात केली जाणे इत्यादी. यामुळे काही काळापुरते का होईना, पण आपली नोकरी गमवावी लागू शकते. त्यामुळे नियमितपणे किंवा गरज भासेल तेव्हा अगदी कमी काळात आर्थिक गरज भागवू शकतील, असे उत्पन्न स्त्रोत निर्माण करणे महत्त्वाचे असते. जेणेकरून वरीलपैकी संकट उद्भवल्यास त्यांना सामोरे जाणे शक्य होते.
Explanation: