Science, asked by badalgade844, 2 months ago

रक्त हि कोणत्या प्रकारची उती आहे.​

Answers

Answered by keshav2150
1

रक्त हा एकमेव द्रव उती आहे. रक्तामध्ये लाल रक्तपेशींचे प्रमाण सर्वाधिक असते. या पेशींमधील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू आणि कार्बन डायॉक्साइड रक्तात विरघळू शकतात आणि त्यांचे वहन करणे सुलभ बनते.

Answered by muskanshi536
5

Explanation:

\huge\fbox\orange{❥Answer}

रक्त हा एकमेव द्रव उती आहे. रक्तामध्ये लाल रक्तपेशींचे प्रमाण सर्वाधिक असते. या पेशींमधील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू आणि कार्बन डायॉक्साइड रक्तात विरघळू शकतात आणि त्यांचे वहन करणे सुलभ बनते.

Similar questions