CBSE BOARD X, asked by shaistasultana290, 18 days ago

रक्तदान हेच जीवनदान मित्रांना विनंती पत्र लेखन

Answers

Answered by bp5037043
11

Explanation:

प्रति,

प्रति,आयोजक,  'दिलासा' रक्तदान शिबीर  आनंद नगर, पुणे.  विषय:  o+ रक्तगटाची  आवश्यकता  महोदय,

प्रति,आयोजक,  'दिलासा' रक्तदान शिबीर  आनंद नगर, पुणे.  विषय:  o+ रक्तगटाची  आवश्यकता  महोदय,मी 'स्पर्श  हॉस्पिटल', पुणे या इस्पितळाची ची व्यवस्थापक या नात्याने तुम्हाला पत्रं लिहीत आहे. आमच्या हॉस्पिटल मध्ये उद्या o+ या रक्तगटाच्या महिलेचे ऑपेरेशन करण्याचे ठरले आहे.  आमच्या हॉस्पिटल मध्ये o+ रक्तगटाची  टंचाई आहे. तरी तुमच्या शिबिरात o+ रक्तगटाचे रक्त जमा झाले असेल तर त्वरित आम्हांला संपर्क करावा.  

आम्ही स्वतः येऊन त्या रक्तगटाचे रक्त ताब्यात घेऊ.  तुम्ही सहकार्य केलेत तर एका व्यक्तीचे प्राण वाचू शकतील.  

धन्यवाद,

आपली विश्वासू,अबक.

Answered by yg7056943
0

Anshis best

Explanation:

Similar questions