Math, asked by rampurkaramisha, 3 months ago

रक्तदान हेच जीवदान पत्रलेखन मराठी


Answers

Answered by kim3527
2
-- *एक विनंती पत्र*
---- *नागपूर*
*सर्व गोरगरीब,गरजू पेशेंट च्या वतीने*---वाचून पत्राची दखल घ्यावी हीच छोटी शी अपेक्षा करतो
---------नागपूर मधे असलेल्या युवकांनी व सर्वानी जे कोणी ब्लड डोनेट करणार असेल त्यानी क्रुपया सम्पर्क साधावा
*नागपूर मधे ब्लड चा अत्यंत तुटवडा आहे आहे गरीब व्यक्ति प्राइवेट मधून ब्लड विकत घेऊ शकत नाही* ज्यांचे महिन्याला उत्पन्न च *------5-6 हजार असते ते नाही विकत घेऊ शकणार---10-15 हजार रुपये च ब्लड*
2दिवसा च्या सर्व्ह्रे मधे हजारो पेशेंट ब्लड विना बेड वर पडून आहे,कित्येकानचे ऑपरेशन थामम्बुन आहे
माणुसकीच्या नात्याने आपण एक वेळ तरी या गोरगरीब सामान्य लोकांसाठी रक्त दान करावे
व तुमच्या मुळे त्या लोकांचे प्राण वाचेल हि अपेक्षा करतो

*नागपूर मधे स्थाईक असाल आणि ब्लड डोनेट करण्यास तयार असाल तर msg करण्यास विसरू नका*



*"रक्तदान महादान फाऊंडेशन*
*चंद्रपुर,गडचिरोली,भंडारा,नागपूर,वर्धा,वणी,यवतमाळ,अमरावती,परतवाडा,बडनेरा,अकोला,दिल्ली,मुंबई,जळगाव,बंगलोर*
Similar questions