रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्या बाबतचे कोणते निकष लक्षात घ्याल?
Answers
Answered by
2
रक्तदानाचा जरा समोरच्या वक्तीला फायदा होतो तसाच फायदा रक्तदात्यालाही होतो. शरीरात नवीन रक्त तयार व्हायला मदत होते. रक्तदान करणाऱ्या व्यक्ती या इतरांपेक्षा जास्त स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात. पण रक्तदान करताना ठराविक गोष्टींची जर काळजी घेतली गेली नाही तर आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.रक्तदानाबद्दल अनेकांच्या मनात आजही अनेक शंका असतात. आज आम्ही तुमच्या याच शंकेचं निरसन करणार आहोत. रक्तदान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काय करावं याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
Similar questions