Hindi, asked by yuvikajauhari6868, 2 months ago

रक्तदान शिबिर जाहिरात लेखन लिहा​

Answers

Answered by kristalrod304
6

Answer:

रक्तदान शिबिरात आयोजनाबाबत जाहिरात लेखन लिहा.

Explanation:

रक्तदान हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून रक्त काढून देण्याची क्रिया आहे. असे रक्त रोग्याच्या शरीरात चढण्यापूर्वी बायोफार्मास्युटिकल प्रक्रियेद्वारे त्याचे विभाजन केले जाते, व संपूर्ण रक्त किंवा रक्ताचा आवश्यक तोच घटक रोगाच्या शरीरात शरीरात इंजेक्ट केला जातो. रक्त संकलन प्रक्रियेत रक्त बँका चा सहभाग असतो.

बहुतेक रक्तदान आणि स्वस्त खुशीने आणि विनामोबदला रक्तदान करतात. काही देशांमध्ये, रक्ताचा पुरवठा मर्यादित आहे कारण देणगीदार फक्त नातेवाईकांसाठी किंवा मित्रांसाठी रक्तदान करतात. आणि रक्तदान मी रक्तदान एक देणगी म्हणून करतात परंतु ज्या देशांमध्ये रक्त विकण्याची परवानगी आहे तिथे रक्तदान त्यांना पैसे मिळतात. रक्तदानासाठी काही ठिकाणी काम आवरून मोकळा वेळ दिला जातो.

Similar questions