India Languages, asked by itzluciferr, 4 months ago

रक्तदान शिबिर वर वृत्तांत लेखन लिहा​

Answers

Answered by Anonymous
20

Answer:

नागपूर - ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि रोटरी क्‍लबच्या संयुक्त विद्यमाने (ता. १२) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

  • here is your answer...
  • hopes it helps you......
Answered by gauripagade20
7

Answer:

hey

Explanation:

attached file

Like

follow_me

mark as branllieast

Attachments:
Similar questions