रक्तदान शिबिर या उपक्रममध्ये तुम्हाला व तुमच्या मित्रांना सहभागी करून घेण्यासाठी विनंती करणारे पत्र लिहा
Answers
Answer:
ANSWER :-
ANSWER :-• 'रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत आहे. कार्यक्रमाला आलेले सर्व संयोजक तरुण असून त्यांच्या कार्याचा धडा संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा, असा आहे. आपले कार्य पाहून देवालाही आपणाला जन्म दिल्याचा अभिमान असेल, असे कौतुक कवी आणि साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी केले. • रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाची
ANSWER :-• 'रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत आहे. कार्यक्रमाला आलेले सर्व संयोजक तरुण असून त्यांच्या कार्याचा धडा संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा, असा आहे. आपले कार्य पाहून देवालाही आपणाला जन्म दिल्याचा अभिमान असेल, असे कौतुक कवी आणि साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी केले. • रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाचीसंकल्पना दृढ होत आहे. कार्यक्रमाला आलेले सर्व संयोजक तरुण असून त्यांच्या कार्याचा धडा संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा, असा आहे. आपले कार्य पाहून देवालाही आपणाला जन्म दिल्याचा अभिमान असेल, असे कौतुक कवी आणि साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी केले. जनकल्याण रक्तपेढीतर्फे नुकताच शिबिर संयोजक गौरव पुरस्कार आणि संवेदना अंक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रा. दवणे बोलत होते. 'रक्तदान शिबिर संयोजकांमुळे समाज सुंदर होत आहे. त्यांच्यातून कार्यकर्त्यांची भावी पिढी घडणार आहे. दुसऱ्यासाठी जगणे, हेच खरे जगणे आहे. या कार्यक्रमातूनच आपण आपल्या कार्याची सुरुवात करा, असेही प्रा. दवणे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एल. अॅण्ड टी. चे मॅनेजर अरविंद पारगांवकर यांनी सांगितले की, ‘येणाऱ्या काळात रक्ताची कमतरता जाणवणार असली तर संयोजकांच्या कार्यामुळे रक्त उपलब्ध होण्याची योजना बनली आहे. आपण धर्मस्थळांना भेटी दिल्यानंतर दान करण्यासोबत रक्तदान करायला हवे.'
Explanation:
रक्तदान शिविर या उपक्रमा मध्ए तुम्हाला व तुमच्या मित्राला सौभाग्य करूंगी ना साठी विनंती करणारे पत्र