Social Sciences, asked by simagosavi099, 1 month ago

" रखावृत्तातील अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास--
2) ---- रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात.​

Answers

Answered by ranikamble868
1

Answer:

लंडनमधील ग्रिनिच वेधशाळेवरून जाणाऱ्या रेखावृत्ताला 'मूळ रेखावृत्त' म्हणतात.

रखावृत्तातील अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास- रेखांश असे म्हणतात.

Similar questions