India Languages, asked by Abhishrk265, 1 year ago

Rakshabandhan Marathi nibandh (रक्षबंधन वर निबंध)

Answers

Answered by Mandar17
161

श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो . उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे . रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीचा  सण आहे. या सणाला बहिण  भावाला  राखी बांधते  व भाऊ बहिणीचे रक्षण  करण्याचे वचन देतो.  हा सण बहिण भावाच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक मानला जातो. राखीचा हा धागा नसून ते एक  शील ,स्नेह , पवित्रेचे रक्षण करणारे बंधन आहे. दक्षिण भारतात या नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात .प्रामुख्याने कोळी लोकांचा हा मुख्य सण आहे .ते लोक या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात आणि त्याला त्यांचे रक्षण करण्याची  प्रार्थना करतात .

Similar questions