Environmental Sciences, asked by prajvalphule31, 1 year ago

रमेश, सतिश, महेश व हेमा यांच्यापैकी एकजण सावळा आहे रमेश व सतिश उंच आहेत सतिश निमगोरा आहे महेश व रमेश बुध्दिमान आहेत महेश व हेमा गोरे आहेत तर या चौघांपैकी सावळा कोण आहे?

Answers

Answered by shreyash24
0
रमेश हा सावळा आहे बरोबर आहे का
Similar questions