Math, asked by meetkulkarni123, 5 months ago

रमेशने आपल्या पगाराच्या 4/5 रक्कम घरखर्चासाठी,
1/8 रक्कम प्रवासासाठी खर्च केली. तेव्हा त्याच्याजवळ 3600 रूपये शिल्लक राहिले. तर त्याचा पगार किती?
(पोलीस भरती नागपूर - 2016)
1)64000 रू.
2)48000 रू.
3)52000रू.
4)44000 रू.​

Answers

Answered by Sauron
20

Answer:

पर्याय 2). 48000 रू.

रमेशचा एकूण पगार 48000 आहे.

Step-by-step explanation:

समजा,

मानूया रमेश च्या पगाराची एकूण रक्कम = x

त्याच्या घर खर्चाची रक्कम = 4/5x

त्यांनी प्रवासासाठी खर्च केलेली रक्कम = 1/8x

त्याच्याजवळ उरलेले पैसे = 3600 रूपये

दिलेल्या प्रश्ना नुसार :

\sf{\longrightarrow{\dfrac{4}{5} x \:  +  \:  \dfrac{1}{8} x \:  +  \: 3600 \:  =  \: x}}

\sf{\longrightarrow{\dfrac{32x \:  +  \: 5x}{40}  \:  +  \: 3600 \:  =  \: x}}

\sf{\longrightarrow{\dfrac{37x}{40}  \:  +  \: 3600  \: =  \: x}}

\sf{\longrightarrow{3600 \:  =  \: x \:  -  \:  \dfrac{37x}{40}}}

\sf{\longrightarrow{3600 \:  =  \dfrac{40x - 37x}{40}}}

\sf{\longrightarrow{3600 =  \dfrac{3x}{40}}}

\longrightarrow 3600 × 40 = 3x

\longrightarrow 3x = 144000

\sf{\longrightarrow{x \:  =  \dfrac{144000}{3}}}

\longrightarrow x = 48000

रमेशचा एकूण पगार = 48000

Answered by jsarode658
0

Answer:

Step-by-step explanation:

Similar questions