India Languages, asked by MagicalVenusian, 6 months ago

rambhau kon hote marathi

Answers

Answered by Anonymous
0

Explanation:

रामचंद्र काशीनाथ म्हाळगी ऊर्फ रामभाऊ म्हाळगी (जन्म : इ.स.१९२१; मृत्यू : इ.स. १९८२) हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि पक्षाचे विधानसभेतील पहिले आमदार होते. ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. जनता पार्टीचे खासदार म्हणून १९७७ साली व १९८० साली ते ठाणे लोकसभा मतदार संघातून निवडून गेले होते

Similar questions