India Languages, asked by mahendralakhe662, 7 months ago

रन ३ अ कंसातील सूचनेनुसार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
डोंगर खूप उंच आहे. (नाम ओळखा)
१​

Answers

Answered by sandipthete3
2

Answer:

डोंगर खूप उंच आहे- डोंगर हे या वाक्यातील नाम आहे.

मला आशा आहे की हे उत्तर तुम्हाला नक्कीच आवडले असेल.

Answered by ghanhshamkorde1983
0

वाक्यात डोंगर हे नाम आहे.

Similar questions