India Languages, asked by srishapoddar, 1 year ago

रस्त्याने पायी जाणारा
(give one word)

Answers

Answered by tejaswi97
12

पादचारी hope this helps


srishapoddar: no
lifetimehappy: It's वारकरी
srishapoddar: nope
Answered by gadakhsanket
3
नमस्कार मित्रा,

★ उत्तर -
रस्त्याने पायी जाणारा => पादचारी

★ अधिक माहिती -
काही महत्वाच्या शब्दसमूहांबद्दल एक शब्द -
1) दररोज येणारे वृत्तपत्र - दैनिक
2) दुसऱ्याचे उपकार जाणणारा - कृतज्ञ
3) संसदेचा सदस्य - खासदार
4) विद्यार्थांची राहण्याची जागा - वसतीगृह
5) गुरे बांधण्याची जागा - गोठा
6) खोडी काढणारा - खोडकर
7) बायकोचा भाऊ - मेहुणा
8) कला अवगत असलेला - कलाकार
9) लोकांना दान करणारा - दानशूर
10) नेहमी खरे बोलणारा - सत्यवचनी

धन्यवाद...
Similar questions