रस्ता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता
Answers
Answered by
8
Answer:
hope it helps you to please mark me brainliest
Attachments:
Answered by
0
रस्ता या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मार्ग , वाट।
- समानार्थी शब्द : एखाद्या शब्दा साठी त्याच अर्थाचा दूसरा शब्द असतो त्या शब्दाला समानार्थी शब्द असे म्हणतात.
- असे देखील अाम्ही म्हणू शकतो की ज्या शब्दांच्या अर्थात समानता आहे त्यानां समानार्थी शब्द असे म्हणतात किंवा समान अर्थ असलेल्या शब्द समानार्थी असतात.
- अाम्ही बघू शकतात जसे सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रवी , भास्कर ,दिनकर, दिवाकर, भानू, दिनेश .
- समानार्थी शब्दाची उदाहरण
- काम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कार्य .
- गौरव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अभिनन्दन .
- अविरत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सतत, अखंड.
- कठिण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अवघड़.
- अन्न या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे खाद्य, आहार .
- " अना " या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आणि.
- साप या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे सर्प, भुजंग .
#SPJ2
संबंधित प्रश्न
https://brainly.in/question/36774359
https://brainly.in/question/34311119
Similar questions