Hindi, asked by aashika50, 4 months ago

रस्त्यात तुम्हाला जखमी अवस्थेत ते कुत्र्याचे पिल्लू दिसले तर तुम्ही काय कराल? तुमच्या शब्दात लिहा.​

Answers

Answered by sanchitadhembare68
7

Answer:

जर मला रस्त्यात जखमी अवस्थेत ते कुत्र्याचे पिल्लू दिसले तर मी त्या पिल्लाला उचलून घेऊन त्याला डॉक्टरां कडे नेहील आणि मलम पट्टी करून त्याच्या साठी औषध घेईल त्याला घरी आनून त्याला खायला देऊन त्या पिल्लाची काळजी घेईल .

Explanation:

हे माझे मत आहे plz like me and follow

Similar questions