रस्त्यावरील अपघात बातमी लेखन
Answers
Answered by
63
रस्त्यावरील अपघात बातमी लेखन
पुणे,२ फेब्रु. २०२० : काल पहाटे ३ च्या सुमारास पुणे मुंबई महामार्गावर एक ट्रक आणि कार यांची धडक झाली. या अपघातात कारचालक जबर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र ट्रकचालक स्वतः ची चूक असूनदेखील त्या ठिकाणाहून पळून गेला. या अपघातात कार आणि ट्रक दोन्हीचेही नुकसान झाले असले तरी जीवितहानी झालेली नाही.
अपघात झाल्यावर थोड्यावेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ट्रक चालकाचा शोध चालू केला आहे. ट्रकमालकालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Similar questions
Art,
6 months ago
Math,
6 months ago
English,
6 months ago
World Languages,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Chemistry,
1 year ago
Math,
1 year ago