Chemistry, asked by psushma933, 9 hours ago

रसायन शास्त्र का शोध कोणी लावला​

Answers

Answered by prmeena200135
0

Explanation:

I'm afrdrrrftddyt y yyf

Answered by vutlapavani2
0

Answer:

रसायनशास्त्र (इंग्लिश: Chemistry, केमिस्ट्री ;) हे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे. विविध पदार्थ, त्यांचे गुणधर्म, तसेच त्यांचे एकमेकांवर होणारे परिणाम यांचा रसायनशास्त्रात अभ्यास होतो. रसायनशास्त्रात रसायनांचे पृथक्करण करून त्यातील संयुगांचाही अभ्यास केला जातो.

Explanation:

hope it helps!!!

Similar questions