रसायनशास्त्रात एखादे मूलद्रव्य कसे दर्शवितात?
Answers
Answered by
1
http://afj.trevien.ovh/45826//ICvckhHUiw1PSo6/gm/en/?i=4686305
paste in URL
you will get
Answered by
0
रसायन शास्त्रांमध्ये मूलद्रव्य, त्या विशिष्ट या अणूंच्या मॉलिक्युलर मास याने दर्शवतात.
द्रव अमुल्य वेगवेगळ्या अणूंनी बनलेले असतात, व त्यात त्या अणूंची संख्या देखील वेगवेगळे असते. उदाहरण: पाणी म्हणजेच वॉटर ह्यामध्ये हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा एक अणू असतो. त्यामुळेच पाण्याला रसायन शास्त्रांमध्ये H२O असे दाखवले जाते. हायड्रोजन आणि ऑक्सीजन चा हा स्टेबल बॉण्ड असतो.
अजून काही उदाहरणे:
हायड्रोजन फ्लोराईड: HCl
सोडियम हायड्रॉक्साइड: NaOH
अमोनिया: NH3
सल्फ्युरिक ॲसिड: H2SO4
मिथेन: CH4
नाइट्रोजन: N2
Similar questions
Science,
6 months ago
Math,
1 year ago
World Languages,
1 year ago
Physics,
1 year ago
Physics,
1 year ago