World Languages, asked by bhakti2527, 3 months ago

रसग्रहण नववी निरोप कविता प्रत्येक चारोळी वर​

Attachments:

Answers

Answered by Helpbot
2

Answer:

English Plz

Explanation:

English Plz

Answered by rajraaz85
1

Answer:

'निरोप' या कवितेच्या कवयित्री पद्मा गोळे या आहेत. निरोप या कवितेत कवयित्रींनी रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाविषयी असणाऱ्या भावना या कवितेत वर्णन केलेल्या आहेत.

आई आपल्या सैनिक मुलाला म्हणते तू माझ्या पोटी जन्म घेतला हे मी माझं भाग्य समजते. आता माझ्या जन्माचे सार्थक होऊ दे आणि रणांगणवरून विजयी होऊन परत ये तू परत आल्यानंतर मी तुला माझ्या हाताने दूधभात भरवीन असे आई आपल्या मुलाला सांगत आहे.

मुलगा कितीही मोठा असला तरी आई साठी लहानच असतो. आईच्या मनातील भावना या कवितेत कवींनी व्यक्त केलेल्या आहेत. आई आपल्या मुलाला विश्वास देताना सांगत आहे तू रणांगणावर गेल्यावर तुझे कर्तव्य पार पाड आणि विजयी होऊन परत ये. अशा पद्धतीने आई आपल्या मुलाला लढण्यासाठी बळ देत आहे. आणि दुसरीकडे ती मुलाला खूप माया देत आहे. या कवितेत वीरमातेचे आपल्या शूर मुलाबद्दलचे प्रेम दिसून येत आहे.

Similar questions