Hindi, asked by zubairmatin350, 9 months ago

रसग्रहण प्राणसई कविता इयत्ता अकरावी

Answers

Answered by AadilAhluwalia
11

प्राणसई ही कविता इंदिरा संत यांनी रचली आहे. ह्या कवितेत पावसाळ्यापूर्वी केलेली तयारी कवयित्रीने कवितेत मांडली आहे.

कवितेत ढगांना मित्र म्हणून संबोधले गेले आहे. जमीन तहानलेली आहे व पावसाची खूप गरज आहे असे कावयित्रीला सांगायचे आहे. घरांत पाऊस येण्याधीची सर्व तयारी झाली आहे.

कावयित्रींचे मालक शेतातले हिरवे पिक पाहण्यास आतुर झाले आहेत. सगळीकडे पाण्याची कमी असल्यामुळे पाऊस गरजेचं आहे असे कवितेत म्हंटले गेले आहे.

Similar questions