rasagrahan marathi poem, rang majeche rang udyache. plz guys tommorrow is my board exam i need this questions answer plz answer it fast
Answers
Answered by
123
for exams only 1, 4, 10 & 11 is going to be asked
Explanation:
mark me as brainliest plzz
Attachments:
Answered by
6
मराठी कविता " रंग मजाचे रंग उद्याचे , रस ग्रहण खालील प्रकारे केला आहे .
- कवितेची कवियित्री : अंजली कुलकर्णी
- कवितेचा रचना प्रकार : निसर्गाचे आपल्या अयुष्यातिल स्था आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्व
- कवितेतून मिडणारा संदेश : या कालात माणसाला जगण्यासाठी आपल्या मातीशी संबंध तोडू नये, निसर्गाशी संबंध तोडू नये।
आम्हाला पर्यावरण संवर्धना कड़े लक्ष दिले
पाहीजे।
- पर्यावरण याची जोपासना करावी पाहिजे।
- निसर्गाचे संवर्धन करावे गरजाचे आहे.
- या कविते तून हा संदेश मिड़तो की निसर्गाचा विलोभनिय सौंदर्याचा आस्वाद घ्यावा.
- कविता आवडआवडण्याचे व न आवडण्याचे कारण :
- मला ही कविता खूप आवड़ते कारण या कवितेत अगदी सोप्या पद्घतिने पर्यावरण संवर्धन करण्याचा संदेश दिला आहे. निसर्गाचा संवर्धन करण्याचा ही संदेश दिला आहे.
- पर्यावरणाची जोपासना कशी करायची याचा उपाय दिला आहे.
- कविता वाचताना अतिशय उत्साह वाटते.
#SPJ3
Similar questions