Math, asked by abhithore46, 5 months ago

रसविचार
मानवी जीवनात कलेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणतीही कदाकृती पाहताना, त्याचा आस्वाद घेताना
मानवी मनात भावनांचे अनेक तरंग उठतात, कलेचा आस्वाद घेण्याचे कौशल्य प्रत्येकाच्या स्वानुभव क्षमतेवर
अवलंबून असते. ही अनुभवक्षमता शालेय वयापासून वृद्धिंगत व्हावी, यादृष्टीने रसास्वाद' ही संकल्पना आपण
समजून घेऊया. मानवाच्या अंत:करणात ज्या भावना स्थिर व शाश्वत स्वरूपाच्या असतात, त्यांना स्थाविभाव' असे
म्हणतात. उदा., राग, दुःख, आनद इ.
कोणत्याही कलेचा आस्वाद घेताना या भावना जागृत होतात व त्यांतून रसनिष्पत्ती होते.
स्थायिभावांची उत्कट स्थिती म्हणजे रस होय.
स्थायिभाव
रसनिष्पत्ती
विस्मय
भय
उत्साह
आनद
शाक
कंटाळा
(स्थायिभाव
साहित्यामध्ये गदद्य-पदय घटकांचा आस्वाद घेताना आपण अनेक रस अनुभवतो. गदय-पय घटकांतून
चपखलपणे व्यक्त होणारा आशय, दोन ओळीमधले गर्भितार्थ, रूपकात्मक भाषा, पदय घटकांतील अलंकार,
सूचकता, प्रसाद, माधुर्य हे काव्यगुण पदोपदी प्रत्ययास येतात. अर्थपूर्ण रचनांचा रसास्वाद घेण्याची कला आत्मसात
झाली, की त्यामुळे मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. भाषासमृद्धीसाठी रसास्वाद' या घटकाकडे आवर्जून लक्ष
देऊया.
मनातील वैयक्तिक दुःखाची भावना जर साहित्यातून अनुभवाला आली तर तिथे कण रसाची निर्मिती होते.
मनातल्या दुःखाचा निचरा विरेचन होऊन (कॅथसिसच्या सिद्धानानुसार) कारुण्याच्या सहसंवेदनेचा अनुभव घेता येतो.
आणि या प्रक्रियेतून काव्याचा आस्वाद घेता येतो. तसेच वैयक्तिक दुःखाची भावना सार्वत्रिक होऊन तिचे उदालीकरण
होते. अशा भावनांच्या उदात्तीकरणामुळे मी व माझा यापलिकडे जाऊन व्यक्ती, माणूस, समाजाच्या भावनांचा आदर
करण्याची वृत्ती जोपासली गेली तर नात्यांमधील, व्यतीव्यक्तींमधील भावसंबंधाचे दृढीकरण होते.
कोणतीही कलाकृती अभ्यासताना त्या कलाकृतीचा आस्वाद घेता आला तरच ती आनंददायी ठरते. एखादी
कलाकृती दिसणे, ती पाहणे व ती अनुभवणे हे कलाकृतीच्या आस्वादाचे टप्पे आहेत. केवळ डोळयांनी नव्हे तर
कलाकृती मनाने अनुभवता आली पाहिजे, कोणत्याही कवितेचे, पाठाचे वाच्यार्थ, भावार्थ व गर्भितार्थ यांचे आकलन
होऊन संवेदनशीलतेने कलाकृतीतील अर्थ, भाव, विचार, सौंदर्य टिपता आले पाहिजे. कवीला काय सांगायचे आहे
याविषयी दोन ओळीमधील दडलेला मथितार्थ समजला तरच कवितेचे पूर्णाशाने आकलन होते व त्याच्या रसनिष्पत्तीचा
आनंद घेता येतो, आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठ, प्रत्येक कविता, प्रत्येक घटकाकडे पाहण्याचा अर्थ समजून
घेण्याची ही आस्वादक दृष्टी विकसित झाली, तर भाषेचा खरा आनंद प्राप्त होईल.​

Answers

Answered by shreyasachi21
2

Answer:

Hey mate Good morning it's me Shreya plz follow me and Mark me as a brainlist

Also search for the answer in the Google or internet

Similar questions