Art, asked by nr0583120, 2 months ago

रशिक वाचक या नात्याने संबंधित व्यक्तीला स्वतः साठी पुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहा​

Answers

Answered by singhshiva89425
2

Answer:

त्यामुळे एक रसिक वाचक या नात्याने आपल्या आनंद पुस्तकालयातून माझ्या आवडीची दहा पुस्तके मागवू इच्छितो. माझ्या आवडीच्या पुस्तकांची यादी या पत्रासोबत जोडत आहे. तरी ही सर्व पुस्तके आपण लवकरात लवकर आमच्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचवल्यास आनंद होईल. ... कृपया, पुस्तके लवकरात लवकर पाठवावीत ही नम्र विनंती.

Similar questions