रशिया आणि चीन या दोन देशांमधील कोण
अधिक वेगाने पुढे जात आहेत?
Answers
Answer:
Hathras &cationis R 3017
पर विचार बताते है
बटियो साचो रहे अपराधी को नहीं रोका
' भा रहा है। सरकार से |
Answer:
रशिया चीनच्या दिशेने आणखी वेगाने जात आहे. आता तर रशियाने चीन आणि पाकिस्तान यांच्याशी लष्करी संबंध वाढवण्याचे धोरण अवलंबले आहे. हे भारतासाठी चिंताजनक आहे. भारतीय सेनादलांकडील साधारण ६८ टक्के शस्त्रसामग्री रशियन बनावटीची आहे
Explanation:
एकविसाव्या शतकात मध्य आणि दक्षिण आशिया खंड हा जगाच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचा विषय झाला आहे. दक्षिण आशिया खंडातील देशात निर्माण होत असलेले नवे मैत्रीसंबंध हे येणाऱ्या काळात नवी समीकरणे जगासमोर मांडणार आहेत. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरीकेला ते आव्हान असेल. भारताच्या दृष्टीने देखील हे बदल फार महत्त्वाचे आहेत. विशेषतः सध्याचे रशिया-चीन-पाकिस्तान यांच्यातील वाढते आर्थिक-राजनैतिक संबंध हे भारतासहीत साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेणारे आहेत.
भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आजतागायत रशियाशी भारताचे राजनैतिक संबंध नेहमीच उत्तम राहिले आहेत. काही काळ संबंधात दुरावा निर्माण झाला असला तरी कटूता मात्र कधीही आली नाही. गेल्या काही काळात रशियाचे चीन आणि पाकिस्तान सोबतच्या संबंधात वाढ झाली आहे. रशिया, चीन आणि पाकिस्तान यांचे वाढते संबंध जगाबरोबरच भारतासाठी देखील चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आहे. कारण या नव्या समिकरणाचे भारतावर दूरगामी परिणाम होणार आहेत. भारताचे भविष्यातील राजनैतिक डावपेच या परिस्थितीवर अवलंबून असतील.
#SPJ2