History, asked by rekhadpathak74, 1 month ago

रशियातील साम्यवादी बोल्शेविक क्रांती
(१९१७) कोणाच्या नेतृत्वात झाली?​

Answers

Answered by anujkoltharkar9087
0

Answer:

हे हंगामी सरकार मेन्शॅव्हिक गटाचा नेता (समाजवादी क्रांतिकारी पक्ष तृदोविक गट) केरेन्स्की याच्या नेतृत्वखालचे होते. बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले. ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली.

Similar questions