Rastriya sabhacha udishta
Answers
सामाजीकरण( सोशलायझेशन ). सामाजिक नियंत्रणाचे सात्मीकरणात परिवर्तन वा रूपांतर करणारी एक प्रक्रिया होय. सामाजीकरण ही सर्वसाधारण संज्ञा असून ती आंतरक्रि येची ( अन्योन्य संबंधांची) प्रक्रिया होय. या प्रक्रियेद्वारे व्यक्ती आपल्या समाजगटातील भाषा, लोकांचे स्वभाव, विश्वास आदी गुणविशेष आत्मसात करते. मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सामाजीकरण निरंतर चालू असते. कोणताही मानवप्राणी जन्मतः संस्कृतीचा, व्यक्तिमत्त्व व सामाजिक नियमनाचा वारसा घेऊन आलेला नसतो. तो जन्मतः स्वतंत्र, निर्भय, अकृत्रिम व परिस्थितीचा परिणाम न झालेला मानवी प्राणी असतो. त्याच्याकडे मानवाचे जैविक गुणधर्म असतात. सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे प्रगल्भ बुद्घी. या जैविक बाबींचा समाजमान्य वापर कसा करावयाचा ही गोष्ट मात्र त्याला शिकावी लागते व इतरांनी शिकवावी लागते. समाजालादेखील नवजात अर्भकाला सामाजिक प्राणी म्हणून समाजात समाविष्ट करून घेणे अत्यावश्यक असते. त्याशिवाय समाजाचेही अस्तित्व निरंतर राहणे कठीण असते. समाजात कसे वागावे, केव्हा कोणती कृती करावी, कोणत्या गोष्टी चांगल्या,कोणत्या वाईट, आपण नेमकी कोणती भूमिका पार पाडावी यांचेही ज्ञान होणे व्यक्तीला आवश्यक असते. नवजात अर्भकाकडे जर संस्कृतीचे संक्र मण झाले नाही, तर थोड्याच काळात समाज व संस्कृती या दोन्ही गोष्टी लयास जातील. सामाजीकरणाच्या प्रक्रियेत कुटुंबीय, अन्य अनेक व्यक्ती आणि परिसर नवजात अर्भकाला अनेक गोष्टी शिकवितात. ही शिकविण्याची प्रक्रिया कधी जाणीवपूर्वक, तर कधी अजाणतेपणी पण सातत्याने होत असते. नवजात अर्भकदेखील त्याच्या अंगभूत सुप्त गुणांमुळे शिकविलेले ग्रहण करते, साठवते, स्मरते व त्याचा उपयोग करते. जर त्याच्याकडे ही जैविक क्षमता नसती, तर त्याला शिकविता येणे कठीण झाले असते. सामाजीकरणाच्या प्रक्रियेत व्यक्ती संस्कृती व सामाजिक नियमने आत्मसात करते. त्यामुळे ती त्या समाजाची क्रि याशील सदस्य बनते. त्या समाजातील सामाजिक पर्यावरणाशी ती अनुकूलन साधते. समाजातील लोकांशी भाषेच्या माध्यमातून संबंध प्रस्थापित करते. ही भाषा शिकणे हा सामाजीकरणाचाच एक भाग असतो. याच प्रक्रियेत व्यक्तीच्या ‘स्व’ चा विकास होतो. सामाजीकरणाची उद्दिष्टे : व्यक्तींवर शिस्तीचे संस्कार करणे, हे सामाजीकरणाचे पहिले महत्त्वाचे उद्दिष्ट होय. शिस्त म्हणजे स्वयंनियंत्रण. समाजाच्या अपेक्षांनुसार स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवून वागणे म्हणजे शिस्तबद्घ वर्तन होय. प्रत्येक व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागू लागली, तर समाजात गोंधळ आणि अस्थैर्य निर्माण होईल, समाजव्यवस्था टिकून राहणार नाही,म्हणून सामाजीकरणात शिस्तीच्या नियमांचे आंतरीकरण (इंटर्नलायझेशन) घडवून आणण्यावर भर दिला जातो. भावनावेगामुळे व आपल्या गरजांची ताबडतोब पूर्तता करण्याच्या प्रयत्नामुळे बेशिस्त वर्तन घडते, म्हणून या प्रक्रियेत प्रारंभी शारीरिक गरजा नियंत्रित करण्यास व पुढे भावनिक आवेगांवर नियंत्रण ठेवण्यास शिकविले जाते. सामाजीकरणाच्या प्रक्रियेत शिस्तीबरोबर विविध आकांक्षाही व्यक्तीच्या मनात रुजविल्या जातात. उदा., पुढे तुला शिक्षक, वैमानिक, शास्त्रज्ञ इ. व्हावयाचे आहे. त्याजबरोबर तुला एक जबाबदार नागरिक व्हायचे आहे, एक आदर्श व्यक्ती व्हायचे आहे, अशा सर्वसामान्य स्वरूपाच्या मूल्यांना बिंबवणे हे सामाजीकरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होय. अशी मूल्ये मनात रुजवून एक प्रकारे समाजातील विविध स्थाने प्राप्त करण्यासाठी व्यक्तींना प्रेरणा दिली जाते. यासाठी समाजात आधी होऊन गेलेल्या पराक्र मी, नीतिमान, सदाचारी, चतुर,आदर्शवत व्यक्तींच्या गोष्टी सांगितल्या जातात.
प्रत्येक व्यक्ती समाजातील विविध समूहांची सभासद असते आणि त्यात तिला विविध भूमिका वठवाव्या लागतात. उदा.,कुटुंबात पती, पिता, कुटुंबप्रमुख तर महाविद्यालयात प्राध्यापक तसेच इतर समूहात त्या त्या स्थानाप्रमाणे भूमिका वठवाव्या लागतात. तसेच त्या त्या भूमिकांशी संबंधित मूल्येही आत्मसात करावी लागतात.
समाजाचा सभासद म्हणून जीवन जगण्यासाठी विविध प्रकारची कौशल्ये व्यक्तीजवळ असणे अत्यावश्यक असते. काही कौशल्ये तर केवळ सामाजिक असतात. जी कौशल्ये समाजातील इतरांशी वागण्यासाठी व्यक्तीला उपयुक्त ठरतात, ती सामाजिक कौशल्ये होत. उदा., वयाने मोठ्या व्यक्तींशी कसे बोलावे व वागावे, बरोबरीच्या व्यक्तींशी कसे वागावे, लहानांना कशी वागणूक द्यावी, बोलताना कोणते शब्द वापरावेत, ते कसे उच्चरावेत इत्यादी. अशी कौशल्ये सामाजीकरणात व्यक्तीला शिकविली जातात. काही कौशल्ये इतरांचे निरीक्षण व अनुकरण करून अजाणतेपणीही शिकली जातात. सामाजिक कौशल्यांबरोबरच निरनिराळी व्यावसायिक कौशल्ये संपादन करणे, हीदेखील आधुनिक समाजातील एक महत्त्वाची बाब होय. आधुनिक औद्योगिक समाजात निरनिराळ्या भूमिकांचे कमालीचे विशिष्टीकरण झालेले आहे; समाजात अशा व्यावसायिक कौशल्यांच्या शिक्षणाची सोयही असते. उदा., औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये, संगणक प्रशिक्षण संस्था इत्यादी.
Answer:
NAME OF SCHOOL. LIST OF OPERATIONAL ATAL TINKERING LABS IN INDIA. 624. ODISHA. NUAPADA. 11774494. 21250401601. Mar-18. PANCHAYAT HIGH SCHOOL BELTUKRI.
Explanation: