India Languages, asked by swity79, 1 year ago

ratra Zali nasti tar Marathi essay ​

Answers

Answered by Ritiksuglan
6

Answer:

,

Explanation:

Hey mates your answer is here

. May be it's helpful for you

please mark me as brainliest ✌️✌️✌️

Attachments:
Answered by halamadrid
14

Answer:

सकाळी कॉलेज व संध्याकाळी क्लास आणि अभ्यास झाल्यानंतर मित्र- मैत्रिणींबरोबर खेळायची मज्जाच वेगळी असायची.मग आई घरी बोलवायची आणि मी नाराज व्हायची.पण घरी जावेच लागायचे.तेव्हा माझ्या मानात कधी कधी रात्र नसेल,तर! हा विचार यायचा.

रात्र नसेल तर खूप धमाल आल्या असती. पाहिजे तेवढे खेळायला भेटले असते.कधी अंधार झाल्या नसते.नेहमी प्रकाश असता.वाह!किती छान.

पण रात्र झालीच नाही तर,मग आपण झोपणार काधी?शाळा,कॉलेज,ऑफिस चालूच राहतील.नेहमी अभ्यास व काम करावा लागेल.

रात्र नसेल तर लोकांची सतत गडबड चालू राहील.शांतता नसेल. सूर्योदय,सूर्यास्त नसेल.चंद्र,चांदण्या पाहायला मिळणार नाही.दिवाळीला आकाशकंदिलाचा आनंद मिळणार नाही.सकाळी दिवसभरच्या दगदगीनंतर रात्री विश्रांती केल्यावर आपल्याला बरे वाटते.

रात्री आपण सगळे एकत्र जमतो.एकत्र जेवतो,गप्पागोष्टी करतो.रात्र नासेल,तर हा आनंद मिळणार नाही.

Explanation:

Similar questions