Rd
nga
स्वाध्याय
(अ) जरा डोके चालवा.
(१) कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला २० ते २२ दिवस लागतात.
इतर पक्ष्यांच्या अंड्यांतून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का ?
(२) गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल. अंडे, सुरवंट, कोश
आणि प्रौढ या चार अवस्थापैकी ही कोणती अवस्था आहे?
(३) पालेभाजी निवडायला घेतली, की काही पानांना वेगवेगळ्या आकारांची भोके पडलेली दिसतात.
काही पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात. त्याचे कारण काय असेल?
(४) पावट्याच्या किंवा मटाराच्या शेंगा निवडायला घेतल्या, की कधी कधी त्यात हिरवे छोटेसजीव
आढळतात. किटकाच्या वाढीतील चार अवस्थापैकी ती कोणती अवस्था असते?
Answers
Answered by
3
❤-अण्डा गोल या अण्डाकार जीवित वस्तु है जो बहुत से ... बाहर की ओर होने से, यदि घोंसले में तीन चार अंडे हों तो वे सभी आसानी से अँट जाते हैं।
Answered by
1
Answer:
इतर पक्ष्यांच्या अंड्यांतून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का ?
Similar questions