read the paragraph (आकलन)and answer the question (marathi)
Attachments:
dragon4773:
if you'll know then only answer
Answers
Answered by
1
अ]. १. आईने तिला स्वयंपाकची आणि दडणाची सवय लावली आहे.
आ] १. "शरीर ठाकले तरी मानाने थकू नये", हि गोष्ट वासंतीची आई नेहमी सांगत असायची.
२. त्या गोष्टी तिच्या मनावर ठसले होते. म्हणूनच घरापासून दूर असलेल्या विद्यापीठात ती जाऊ शकते. तेथील जिने स्वतः चढून एम.ए. च्या वर्गात जाऊन बसते.
इ]. १. अडचणींवर मात करणे, जे नाही त्याबद्दल दुःख न करत बसता मार्ग काढणे, यातच माणसाचे माणूसपण आहे.
ई]. प्रतिकूलता आपल्याला मदतीसाठी पोहोचण्यास, सामाजिक नेटवर्क तयार करण्यास आणि आपण आपल्या संघर्षांवर मात करू शकत नाही आणि करू नये याची जाणीव करण्यास भाग पाडते. लवचिकता आपल्याला असे वाटू शकते की आपल्याकडे आयुष्यात थोडे अधिक प्रभुत्व आहे. याचा अर्थ असा नाही की आपण आयुष्यातील एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचू शकत नाही. कधीकधी आयुष्य खूप कठीण असते.
Similar questions