REMAINING TIME:74:12
Ques no. 8 : तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना
आनंद झाला-------वाक्य प्रकार ओळखा
संयुक्त वाक्य
मिश्र वाक्य
केवल वाक्य
Answers
Answer:
74:12
Ques no. 8 : तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना
आनंद झाला-------वाक्य प्रकार ओळखा
केवलवाक्य
Answer:
तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला.
वरील वाक्य हे मिश्र वाक्य आहे.
Explanation:
मराठी भाषेत वाक्यातील विधानांवरून त्यांचे वेगवेगळे प्रकार पडत असतात. वाक्याचे विधानांवरून तीन प्रकार पडतात केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य.
केवल वाक्य: दिलेल्या वाक्याच्या विधानावरून जेव्हा एकाच उद्देशाचा व एकाच विधेयकाचा उल्लेख होतो तेव्हा त्याला केवल वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ-
१.समीर मुंबईत राहतो.
संयुक्त वाक्य: दिलेल्या वाक्याच्या विधानावरून जेव्हा दोन किंवा अधिक वेगवेगळ्या केवल वाक्यांचा उल्लेख होतो व ते वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असते अशा वाक्याला संयुक्त वाक्य म्हणतात.
उदाहरणार्थ -
१. शाळेची घंटा वाजली आणि मुले वर्गाच्या बाहेर पडली.
मिश्र वाक्य: जेव्हा दिलेल्या वाक्याच्या विधानावरून त्या वाक्यात एक मुख्य वाक्य आणि एक किंवा एकापेक्षा जास्त दुय्यम वाक्यांचा उल्लेख होतो त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात.
१. राहुल म्हणाला की तो आजारी आहे.
तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला.
वरील वाक्याचा विधानावरून असे लक्षात येते की वरील वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य आहे म्हणून दिलेले वाक्य हे मिश्र वाक्य आहे असे म्हणता येईल.