Report on independece day in school in marathi
Answers
Answered by
0
१६ ऑगस्ट २०१९, मंगळवार:
काल राज्यभर १५ ऑगस्ट उत्साहाने साजरा करण्यात आला. देशात आणि राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईतील आनंदराव पवार शाळेच्या पटांगणात माननीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडले. राष्ट्रगीता बरोबर कवायत, मार्च पास आणि सांस्कृतीक कार्यक्रमाने उपस्थितांची मनं झिंकून घेतली. अध्यक्षीय भाषणात शिक्षण मंत्र्यांनी मुलांच्या गुणवत्तेचं कौतूक करून पुढील शिक्षणाच्या योजना स्पष्ट केल्या.
समुहगाना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Explanation:
hope this will help u
please follow me
Answered by
0
आम्ही आमच्या जगण्याच्या अधिकारासाठी लढा देत आहोत. अस्तित्वात असणे. आणि आपण हा दिवस जिंकला पाहिजे, जुलैचा चौथा यापुढे अमेरिकन सुट्टी म्हणून ओळखला जाणार नाही, परंतु जेव्हा जगाने एका आवाजात घोषित केले तेव्हा: आम्ही शांतपणे रात्रीत जाणार नाही! आम्ही लढा दिल्याशिवाय मिटणार नाही!
Hope it helps you
Plz plz mark as brainlest ✅✅
Hope it helps you
Plz plz mark as brainlest ✅✅
Similar questions