India Languages, asked by lahriwab90, 1 year ago

report on teachers day in marathi

Answers

Answered by Suriya321
2
bvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvv
Answered by AadilAhluwalia
5

शिक्षक दिन.

६सप्टेंबर, २०१८, समता विद्यालय: ५ सप्टेंबर रोजी समता विद्यालयात मोठ्या उत्साहाने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, मा. शिक्षण मंत्री, कोरडे साहेब होते. समारंभाची सुरवात दीप प्रज्वलन करून झाली.

सर्व १०वी ची मुले शिक्षकांचा वेशात अली होती. सर्वांनी शिक्षकासाठी भेटवस्तू आणल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे आभार व्यक्त करताना भाषण दिले. प्रमुख पाहुण्यांनी मुलांना मोलाचा सल्ला दिला व शिक्षकांचे अभिनंदन केले. असा हा शिक्षक दिन खूप छान साजरा झाला.

Similar questions