India Languages, asked by rkanojiya412, 1 year ago

Report writing on Annual Day in Marathi

Answers

Answered by Dawnna
7

Annual day? What will we write on that

Answered by AadilAhluwalia
15

 एक दिवस आनंदाचा

समता विद्यालयाने साजरा केला २५वा वार्षिक स्नेहसंमेलन.

नाशिक, जानेवारी 23, 2019: समता विद्यालयाचे, काल दिनांक 22 जानेवारी, 2019 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. ह्या संमेलनाचे प्रमुख पाहुणे शहराचे महापौर श्री राजाराम शिंदे होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. त्या नंतर मुख्याध्यापका शाळेच्या प्रगतीबद्दल दोन शब्द बोलले. प्रमुख पाहुण्यांनी भावी नागरिकांचे मार्गदर्शन केले. मुलांचे रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमात गुणी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि गौरव करण्यात आले. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रीय गान म्हणून झाले.

Similar questions