Report writing on Gandhi jayanthi in school in Marathi
Answers
Answered by
20
*Report writing on gandhi jayanti*
३ ऑक्टोबर २०२०, मंगळवार:
काल 2 ऑक्टोबर 2020 सोमवार, रोजी आनंदराव पवार विद्यालय मध्ये गांधी जयंती साजरी करण्यात आली. शाळेच्या मुलांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गीताने झाली, व उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले. पहिली ते पाचवीच्या मुलांनी गांधीजींच्या आयुष्यावर एक नाट्यरुपांतर साजरे केले. त्यानंतर इंग्रजी मराठी आणि हिंदी मध्ये दहावीच्या मुलांनी भाषण केले. कार्यक्रमाची सांगता मान्यवरांच्या भाषणाने झाली.
Similar questions