Report writing on Marathi day celebration in our school in marathi.(pls don't spam)
Answers
Answer:
HERS UR REPORT WRITING :-
Marathi Bhasha Divas was celebrated on 27th February in the Primary Section. Prior to this day the classrooms were suitably decorated with charts, poems, sayings in Marathi. The teachers and students along with the parents designed colourful rangoli patterns. Ms. Blossy gave a talk on the importance of the day’s celebration. Marathi Divas is celebrated in honour of the famous Marathi poet ‘Kusumagraj’. The students viewed power point presentations, videos of famous Maharashtrian authors, poets, culture, art etc . They enjoyed learning new songs and poems. Marathi Elocution Competition was conducted for the students of Std III and IV. The students recited short, humorous poems in Marathi. Their diction was noteworthy. It was indeed a colourful and joyous celebration of Marathi Diwas!
नॅशनल हायस्कूल नागपूर ने साजरा केला मराठी दिवस.
२८ फेब्रुवारी, नागपूर: काल नॅशनल हायस्कूल नागपूर यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी दिवस अतिशय आनंदाने साजरा केला. कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखक सुमित देशपांडे उपस्थित होते. शाळेतील मुलांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती वंदना केली.श्री अजय कुलकर्णी मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे स्वागत करून केली. मुख्याध्यापकांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.
उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि मराठी भाषा बोलत असताना कुठलाही कमीपणा वाटू नये यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सर्वांपुढे येऊन छान छान कविता सादर केल्या.
शाळेतील मराठीचे शिक्षक श्री पाटील सर यांनी मराठी भाषे चा इतिहास सर्वांसमोर सादर करून मराठी भाषा किती श्रेष्ठ आहे हे स्पष्ट केले. उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी व गुरुजनांनी मराठी भाषेचा गोडवा अनुभवला. सरांनी भाषेतील वेगवेगळ्या क्लुप्त्या विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या व मराठी भाषा किती समृद्ध आहे हे दाखवून दिले. मराठी भाषा ही सातासमुद्रापार कशी गेली आहे व तेथील लोकांना कसे प्रभावित केले आहे हे त्यांनी दाखवून दिले.
कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आली.
बातमी लेखनाबद्दल अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
https://brainly.in/question/12705147
https://brainly.in/question/15221525
#SPJ3