India Languages, asked by javkarparth, 1 month ago

Report writing on science day in marathi​

Answers

Answered by Anupk3724
29

Answer:

राष्ट्रीय विज्ञान दिवस १९२८ मध्ये भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चन्द्रशेखर वेंकट रमन यांनी कोलकत्ता येथे केलेल्या वैज्ञानिक अविष्कार म्हणजेच “रमन प्रभाव” यांचा स्मृती दिवस म्हणून दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतभर “राष्ट्रीय विज्ञान दिवस” मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सर रमण यांचा हा शोध २८ फेब्रुवारी १९३० रोजी प्रकाशित झाला. ह्या कारणाने २८ फेब्रुवारी, राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून मानला जाते. या कामासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा दिवस साजरा करण्याचा मूळ उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना विज्ञान व वैज्ञानिक उपक्रमांबद्दल आकर्षित व सतर्क करण्याचा आहे.

Answered by roastbym
0

Answer:

govt job in your dad and I will be there in

Explanation:

HH a good time to nhi ho raha

Similar questions