report writing on science exhibition in Marathi
plz answer this question please I really need it who answered this I mark as brainliest plzzzzzzzz ans
Answers
Answered by
40
विज्ञान प्रदर्शन
बेकास हॉल, १ मार्च- विज्ञान दिवासानिमित्त काल समता विद्यालयाने एक विज्ञान प्रदर्शन आयोजित केला होता. वेगवेगळ्या शाळेतील मुलांनी ह्या विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला होता. ह्या प्रदर्शनाचे प्रमुख पाहुणे वैज्ञानिक श्री जयंत नारळीकर होते. प्रदर्शनाची सुरवात दीप प्रज्वलन करून झाली.
सर्व मुलांनी खूप मेहनत करून आपले मॉडेल्स तयार केले होते. मुलांची विचारसरणी पाहून सगळेच थक्क झाले होते. प्रमुख पाहुणेच ह्या प्रदर्शनाचे परीक्षक होते. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा झाला. प्रमुख पाहुण्यांनी मुलांचं मार्गदर्शन केले.
अशा प्रकारे विज्ञान प्रदर्शन खूप यशस्वीपणे पार पडला.
Similar questions