Resources are a function of human activities.” Justify this statement
Answers
Answer:
Mere presence of resources, as free gifts of nature, does not make them resources. Human beings are essential components of resources because they transform material available in our environment into resources. The utility of resources depends on the stage of cultural development of man and the tools and technology used by him.
More Information.
IF You Want More Answers You can open the link given in attachment in Chrome Then Download The PDF.
Answer:
वाहतुकीचे नियम,चिन्हे, कायदे, दंड, कलम माहिती – Road Safety Laws, Fine
उत्तम दळणवळण हे आजच्या काळातील महत्त्वाची गरज बनली आहे. भुतलावर, जलाशयावरून व आकाशातून दळणवळण होउ शकते. दळणवळणासाठी वाहने लागतात पण खुष्की वाहतुकीसाठी वेगवेगळ्या ठिकाणांना जोडणारे रस्ते किंवा रुळमार्ग असावे लागतात.
भारतात रस्त्यांचे खालील प्रकार आहेत:
राष्ट्रीय महामार्ग: हे मार्ग देशाच्या विकासात फार मोठा हातभार लावतात. या रस्त्यांची बांधणी आणि देखभाल केंद्र सरकार करते.
राजकीय महामार्ग: हे महामार्ग राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात.
प्रमुख जिल्हा रस्ता
इतर प्रमुख जिल्हा रस्ता
ग्रामीण रस्ता
द्रुतगतीमार्ग: प्रगत देशात विस्तृत जाळे असणारा पण भारतात नवीन असणारा हा रस्ता प्रकार गेल्या ५ वर्षात भारतातही अवतरला आहे. त्यात वर्षागणिक संख्येने व लांबीने वाढ होत आहे. या रस्त्यांवर कमीतकमी विशिष्ट गति असलेल्या वाहनांनाच प्रवेश असतो. काही वाहनांमुळे आजकालची वाहतूक व्यवस्था विस्कळीत बनली आहे. खूप अवजड वाहनांमुळे प्रदुषणाचे प्रमाण वाढत चालले.