Retirement teacher speech in Marathi
Answers
Answered by
1
Answer:
is the speech given by teachers or students
Answered by
2
*Retirement speech of teacher*
(सानेगुरुजी आनंदराव पवार विद्यालया मधून निवृत्त होणार होते. आज त्यांचा शाळेतला शेवटचा दिवस, याप्रसंगी राजुने दिलेले हे भाषण)
नमस्कार प्राचार्य, शिक्षक मंडळी व माझे मित्र वर्ग.
आज आपल्या शाळेतून सानेगुरुजी निवृत्त होणार आहेत, ह्याचे मला वाईट वाटत आहे.
गेली सात-आठ वर्षे त्यांना रोज बघण्याची व त्यांच्याकडून रोज नवीन नवीन धडे घेण्याची मला सवय झाली होती. पण आता ते शाळेत नसणारे त्यामुळे कसेतरी वाटत आहे. पण असो सगळ्यांच्या जीवनात हा निवृत्तीचा टप्पा येणारच हे जग जाहीर आहे.
साने गुरुजींना त्यांच्या निवृत्त आयुष्याबद्दल त्यांना आपण मनःपूर्वक शुभेच्छा देऊ, व दहा वर्षे त्यांनी जे आपल्याला धडे शिकवले ते आपण आचरणात आणू हीच माझी अपेक्षा.
धन्यवाद.
Similar questions