World Languages, asked by divinecastle66, 21 hours ago

RIGHT ANSWER WILL GET BRAINLIEST माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात, त्यातील एकतर्फी व दुतर्फी साधनांची चित्रे मिळवा व नावे लिहा. कोणतेही दहा.​

Answers

Answered by shelarparth995
0

Answer:

एकतर्फी:

  • टीव्ही
  • वर्तमानपत्र
  • नाटक
  • पुस्तक
  • आकाशवाणी (रेडिओ)

दुतर्फी:

  • चॅट
  • इंटरनेट
  • फोन कॉल
  • पत्र
  • ई मैल

कृपया मला ब्रेनलीएस्त मार्क करा

शुभेच्छा

धन्यवाद

पार्थ शेलार ✌

Similar questions