Geography, asked by sagarjangle00, 1 month ago

Right answers please guys I need answers don't comment anything for points OK ​ज़ागतीक प्रमाणवेर किती अंसाच्या रेखवृत्तवरुन थर्विली जाते

Answers

Answered by khushikale057
0

Explanation:

एखादे रेखावृत्त जेव्हा बरोबर सूर्यासमोर येते त्यावेळी रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असल्याचे गृहीत धरले जाते . ... उत्तर - जागतिक प्रमाणवेळ ही शून्य अंश रेखावृत्त यासंदर्भात ठरवली आहे . इंग्लंडमधील ग्रीनिच शहराजवळून शुन्य रेखावृत्त जाते .

Similar questions