ऋण असणे वाक्य आणि अर्थ
Answers
Answered by
29
Answer:
कर्ज असणे. वाक्य = आमच्या शेजारील काकूंचे ऋण मला फेडायचे आहेत
Answered by
2
Answer:
ऋण असणे म्हणजे एखाद्याचे कर्ज असणे.
वाक्यात उपयोग-
- दिनेश ला शाळेत पाठवण्यासाठी त्याच्या बाबांवर गावाच्या पाटलाचे ऋण होते.
- मुलीचे लग्न करण्यासाठी मुलीच्या बापावर गावातील भरपूर मंडळींचे ऋण होते.
- विद्यार्थ्यावर ऋण असेल तर मेहनतीने अभ्यास करुन परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करतो कारण उत्तम गुण मिळाल्यावरच त्याला उत्तम नोकरी मिळेल अशी आशा असते.
- माझे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक लोकांचे माझ्यावर ऋण आहे.
Similar questions