CBSE BOARD XII, asked by atharvasutar8292, 5 months ago

(
RRRRRRR कृती >
(१) (अ) खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.
अर्थ
(१) सर्वांमध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो.​

Answers

Answered by ghorpadesurekha483
4

Explanation:

सर्वांशी मिळून मिसळून राहण्यामुळे आपल्याला मदत होते, ज्ञान कौशल्यही प्राप्त करण्यास मदत होते. इतकेच आपल्या स्वतःचशी प्रेम करणे हे गरजेचे असते, आपण स्वतःचे गुण ओळखायला पाहिजे, तसेच दोष असतील तर दूर केले पाहिजे, एखाद्या बाबतीत कमी असेल,तर आपण ज्या विषयात पक्के आहोत, आपल्या ची जी गोष्ट आवडती ती केली पाहिजे, स्वतःचे वेगळेपण जपले म्हणजे स्वतःशी प्रेम करणे होय,Be love yourself.

Similar questions