English, asked by riddhi1069, 4 months ago

rugnalayache manogat marathi speech​

Answers

Answered by Snehayadav28aug
1

Answer:

आरोग्यम् धनसंपदा !” ही उक्ती मनापासून मानणाऱ्या व ती खरी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमच्या कुटुंबात निरोगी राहाण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाते. मी, आई, बाबा आणि आजोबा अशा छोट्याश्या कुटुंबात माझ्या आजोबांची व्यायामाची आवड प्रत्येकात रूजली आहे. भरपूर चालण्यावर, कसरतीवर भर देणाऱ्या माझ्या आजोबांना मी कधीच आजारी पाहिले नाही. वयाची पंच्याहत्तरी उलटूनही ते अगदी तरुण भासत. असेच एके दिवशी सकाळी फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या आजोबांचा एका दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे छोटासा अपघात झाला आणि एका खाजगी रुग्णालयात आजोबांना भरती करण्यात आले. 

Similar questions