(S),
3) हॅलोजन कुलाच्या सदस्यांचे रेणूसूत्र सांगा.
Answers
Answered by
7
Answer:
उदा० हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, लोखंड, तांबे इ.
मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू,अधातू आणि धातूसदृश्य मूलद्रव्ये असे केले जाते. धातूसदृश्य मूलद्रव्ये, धातू व अधातू या दोघांचे गुणधर्म दाखवितात. मूलद्रव्यांच्या भौतिक अवस्थेनुसार स्थायू, द्रव आणि वायू असे प्रकार पडतात. आजपर्यंत (इ.स. २०१५) ११८ मूलद्रव्यांचा शोध लागला आहे. त्यांपैकी ९२ मूलद्रव्ये निसर्गात आढळतात. ८२ किंवा त्यापेक्षा जास्त अणुक्रमांक असलेली मूलद्रव्ये अस्थिर असतात व किरणोत्सर्गाने त्यांचा ऱ्हास होतो. मूलद्रव्यांचे वर्गीकरण करण्यासाठी आधुनिक मूलद्रव्य टेबल बनवला आहे. writer Ram kailash Gutthe
Similar questions