Social Sciences, asked by kapilchavhan223, 1 month ago

ᴡʜᴀᴛ ɪs ᴛʜᴇ ʜɪsᴛᴏʀʏ ᴏғ sʜɪᴠᴀᴊɪ ᴍᴀʜᴀʀᴀᴊ ɪɴ ᴍᴀʀᴀᴛʜɪ ʟᴀɴɢᴜᴀɢᴇ..?



ᴅᴏɴ'ᴛ sᴘᴀᴍ


ɢ=ᴍ
ᴇᴠᴇʀʏᴏɴᴇ​

Answers

Answered by Anonymous
4

Answer:

शिवाजी

शिवाजी आयकरोनेशन June जून १747474 (प्रथम) 24 सप्टेंबर 1674 (दुसरा) उत्तराधिकारी संभाजीबॉर्न १ February फेब्रुवारी १3030० शिवनेरी किल्ला, शिवनेरी, अहमदनगर सल्तनत (सध्याचा महाराष्ट्र, भारत) डायड Ap एप्रिल

Answered by rajkumarbansi4
4

छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.

छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले

छत्रपती

Chatrapati Shivaji Maharaj.jpg

छत्रपती शिवाजी महाराज

Flag of the Maratha Empire.svg

मराठा साम्राज्य

अधिकारकाळ

जून ६, १६७४ ते एप्रिल ३, १६८०

राज्याभिषेक

जून ६, १६७४

राज्यव्याप्ती

पश्चिम महाराष्ट्र, कोकण,

सह्याद्री डोंगररांगांपासून नागपूरपर्यंत

आणि

उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून

दक्षिण भारतात तंजावरपर्यंत

राजधानी

रायगड किल्ला

पूर्ण नाव

शिवाजीराजे शहाजीराजे भोसले

जन्म

फेब्रुवारी १९, १६३०

शिवनेरी किल्ला, पुणे

मृत्यू

एप्रिल ३, १६८०

रायगड

उत्तराधिकारी

छत्रपती संभाजीराजे भोसले

वडील

शहाजीराजे भोसले

आई

जिजाबाई

पत्नी

सईबाई,

सोयराबाई,

पुतळाबाई,

काशीबाई,

सकवारबाई

लक्ष्मीबाई

सगणाबाई

गुणवंतीबाई

राजघराणे

भोसले

राजब्रीदवाक्य

'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'

चलन

होन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन??)

शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.

MARK BRAINLIST

Similar questions