S
४. य) योग्य पर्याय निवडा.
होई जरी संतत दुष्टसंग;
न पावती सज्जन सत्त्वभंग;
असोनिया सर्प सदाशरीरी;
झाला नसे चंदन तो विषारी.
Answers
Answered by
6
Explanation:
अर्थान्तरन्यास अलंकार आहे.
Answered by
2
Answer:
वरील उदाहरण हे अर्थांतरण्यास अलंकार या अलंकाराचे उदाहरण आहे.अर्थांतरण्यास अलंकारात एखादे सामान्य विधान समजावून देण्यासाठी विशेष उदाहरण देतात.
अलंकार म्हणजे दागिना. आपण जसे आपले सौंदर्य अलंकार वापरून खुलवण्याचा प्रयत्न करतो. तसेच भाषेचे देखील सौंदर्य वाढवण्यासाठी अलंकार वापरतात. अलंकाराचे विविध प्रकार आहेत.
काही प्रकार पुढीलप्रमाणे आहेत .
1) अनुप्रास अलंकार
2)यमक अलंकार
3)श्लेष अलंकार
4) उपमा अलंकार
5)उत्प्रेक्षा अलंकार
6) रूपक अलंकार
7) दृष्टांत अलंकार
8)अर्थांतरण्यास अलंकार
Similar questions